Vision :

  1. शहरातील अणि ग्रमिणभागातील विद्यार्थी यांना या नाटयशास्त्र विषयाची ओंळख व्हावी अणि नाटक, चित्रपट, संगीत आणि ललित व प्रयोगजीवी कला अर्थातअभिनय, नाटयनिर्मीती, नाटयसादरीकरण, संहीतालेखन, नेपथ्य,रंगभूषा, प्रकाशआयोजन, शिल्पकला, चित्रकला, चित्रपट, पटकथा, लोकनृत्य, नृत्य, लोकवाद्य, संगीत, शास्त्रीय संगीत लोककला, इत्यादी विषयाच्या अभ्यासाला  चालना करून देणेव्स्वत:च्या पायावर उभे रहता यावे हा नाटयशास्त्र विभागाचा सरळ हेतू आहे.
  2. व्यावसायीकतेच्या दृष्टीनेप्रयत्न करने. पारंपरिक मराठी रंगभूमी, आधुनिक, मराठीरंगभूमी, जागतीकरंगभूमी,लोकरंगभूमी ,लोककला, लोकनृत्य, लोकगीत, लोकवाड्.मय, अभिनय, सांस्कृतिक वेगळेपण, कलेची भाषा इ. गोष्टीकडे आजचा विद्यार्थी आकर्षित व्हावा.
  3. नाटक फक्त मानोंरंजणाचे साधन नसूनकलेवरही पोटभरता येत अणि उपजीविकेचे साधनही कला होऊ शकते.नाटकाचा विचार शास्त्रशुद्ध पद्धतीने करता यावा तसेच प्रसार,प्रचार व प्रभोधन करणे हा प्रामाणिक हेतू आहे.
  4. रोजगाराभिमुख अभ्यासक्रमातुन नाटयशास्त्र विषयातील skilled(स्किल्ड) निर्माण व्हावे यासाठी अध्यापनाची अद्ययावत साधने, अध्यापनात संवादी सकारत्मक दृष्टीकोन, नाविन्य आणि विद्यार्थी व पालकांबरोबर चर्चा घडवून आणणे

Mission :

  • नाटयशास्त्र विभागात नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, प्रयोगजीवी कलांना प्राधान्य, महाविद्यालयातील विद्यार्थी कलावंत लोककला, लोककलावंत यांना प्रोहत्साहन विशेष करून  संशोधन करणे.
  • उपेक्षित कलावंत व लोककलावंतांना कलेच्या तसेच रंगभूमीच्या मुख्यप्रवाहात आणणे.
  • मराठवाड्याची रंगभूमीची ओलख करुण देणे. महाविद्यालयातील, मराठवाड्यातील नाट्यकलावंतांना नाटक, चित्रपटक्षेत्रात काम व प्राधान्य देणे.
  • अनुभवी कलावंत, अभ्यासकांच्या विशेष व्याख्यानांचे आयोजन करणे.
  • राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, कार्यशाळा व नाट्यमहोत्सवांचे आयोजन करणे.
  • नाट्य व प्रयोगजीवी विषयांवरील बृहद संशोधन प्रकल्प हाती घेणे.
  • अभिजात कलेचा विशेष अभ्यास व संशोधन करणे
  • script bank (संहीता) तयार करणे
  • नाटयशास्त्र या विषयातील शास्त्रीय अभ्यासाबरोबर पारंपरिक,प्रादेशिक अणि आधुनिक रंगभूमी लोक रंगभूमी विषयावर संशोधानात्मक प्रकल्प हाती घेणे.विद्यार्थ्यांनाव प्रेरणा देणे
  • शेक्ष्णिक सहल, विध्यार्थी मेळावा, पालक मेळावा इत्यादींचे आयोजन करणे.

Aims of the department :

  1. विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासावर भर देणे.
  2. विद्यार्थ्यांना नाट्य, चित्रपट आणि संगीत विषयाच्या संबंधाने मूलभूत प्रशिक्षण देण्यात येईल.
  3. विद्यार्थ्यांमधीलअभिनय,दिग्दर्शक, नेपथ्य, वेशभूषा,रंगभूषा,संगीत,प्रकाशयोजना,संगीतआयोजन,रंगमंचव्यवस्थापन, इत्यादीविषयी सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी नाटयशास्त्र विभागानेहमी तत्पर असेल.
  4. परिसरातील विविध कलांचे जतन व संवर्धन करण्यात येईल.
  5. जागतिक रंगभूमी व भारतीय रंगभूमीचा सर्वांगीण अभ्यास केला जाईल.