M.A.Marathi – Post Graduate Course
Degree offered: एम. ए. मराठी
Course Duration: दोन वर्ष
Examination: सत्र
सत्र – I | सत्र – II |
---|---|
आधुनिक मराठी वाड्मयाचा इतिहास (इ.स. १९२० ते इ.स. १९६०) | आधुनिक मराठी वाड्मयाचा इतिहास (इ.स. १९६१ ते इ.स. २०००) |
साहित्यसमिक्षेची मुलतत्वे | समीक्षेच्या विविध अभ्यास पद्धती आणि उपयोजित समीक्षा |
भाषिक कौशल्य, प्रसार माध्यमे व स्रजनशील लेखन | भाषिक कौशल्य, प्रसार माध्यमे व स्रजनशील लेखन |
एका लेखकाचा विशेष अभ्यास आधुनिक – यशवंतराव चव्हाण | एका लेखकाचा विशेष अभ्यास आधुनिक – यशवंतराव चव्हाण |
सत्र – III | सत्र – IV |
---|---|
वर्णनात्मक भाषाविज्ञान | मराठी भाषेचा इतिहास व समाज भाषा विज्ञान |
आधुनिक वाड्मयातील प्रवाह: दलित व आदिवासी साहित्य | आधुनिक मराठी वाड्मयातील प्रवाह: ग्रामीण व स्त्रीवादी साहित्य |
लोकसाहित्य | लोकवाड्मय प्रकार व स्वरूप |
मराठवाडयातील आधुनिक साहित्य | मराठवाडयातील आधुनिक साहित्य ( कलाकृतीवर स्वयं अध्ययन |